फोटोचा आकार (KB/MB) कमी करा आणि हवी तर रुंदीही कमी करा. वेबसाइट, फॉर्म अपलोड आणि WhatsApp साठी उपयुक्त. तुमचा फोटो कुठेही अपलोड होत नाही, सर्व काम तुमच्या फोनमध्ये किंवा संगणकातच होते.
यापेक्षा मोठा फोटो या रुंदीपर्यंत लहान केला जाईल.
कसे वापरायचे
फोटो निवडा, रुंदी आणि गुणवत्ता ठरवा आणि बटण दाबा. नवीन आकार पाहून "डाउनलोड करा" दाबा. आकार अजून कमी हवा असल्यास गुणवत्ता कमी करा किंवा रुंदी कमी करा. फोटोचा आकार जास्त कमी केल्यास तो थोडा धूसर दिसू शकतो. फोटोचा साईज 100 KB मध्ये कसा करायचा? मोफत Image Compressor
पारदर्शक पार्श्वभूमी (PNG) असलेला फोटो JPG मध्ये बदलल्यास पार्श्वभूमी पांढरी होते.